विराट-साइपरमेथ्रिन 3% + क्विनालफॉस 20% ईसी

विराट-साइपरमेथ्रिन 3% + क्विनालफॉस 20% ईसी

 विराट-साइपरमेथ्रिन 3% + क्विनालफॉस 20% ईसी

 विराट-साइपरमेथ्रिन 3% + क्विनालफॉस 20% ईसी

CYPERMETHRIN 3% + QUINALPHOS 20% EC

महत्वाचे गुणधर्म:

-रासायनिक रचना: सायपरमेथ्रीन 3% +क्विनॉलफॉस 20% EC

-मात्रा: वांगी: 140-160 मिली/एकर

कापूस: 400-500 मिली/एकर

वापरण्याची पद्धत: फवारणी

-प्रभावव्याप्ती: वांगीः फळ पोखरणारी अळी, शूट बोरर; कॉटन: अमेरिकन बोंडअळी, तुडतुडे

-सुसंगतता: बहुतेक रसायनाशी सुसंगत

-पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते

-पिकांना लागू: वांगी, कापूस

-अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हे कीटकनाशकचा उपयोग वांग्यामधील शेंडे व फळ पोखरणारी अळी तसेच कपाशीमधील तुडतुडे व बोंडअळीच्या नियंत्रणासाठी होतो.

-विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा! 

आपकी समीक्षा लिखें

टिप्पणी: HTML अनुवादित नाही होता है!
    बुरा           अच्छा
Captcha
  • उत्पाद बेच दिया: 2885
  • Model Viraat
  • उपलब्धता: उपलब्ध है
  • ₹300
  • टैक्स छोड़कर: ₹300

उपलब्ध विकल्प

टैग: विराट-साइपरमेथ्रिन 3% + क्विनालफॉस 20% ईसी, Viraat,

Track Order